Wednesday, November 9, 2011

जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खुप प्रेम करत असेल, तर......

"जर
एखादी व्यक्ती तुमच्यावर खुप
प्रेम करत असेल, तर
ती व्यक्ती तुम्हाला कधीच
दुःखवणार नाही.
पण...
जरी त्या व्यक्तीने
तुम्हाला दुःखवले तर
तुम्ही त्या व्यक्तीच्या डोळ्यांत
पाहु शकतात
की त्या व्यक्तीला सुध्दा तेवढेच
दुःख झाले असते.......!!

No comments:

Post a Comment